BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
बृजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता, बजरंग पुनियानं दिली अशी प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे.
धर्मांतर करायचे असेल तर 60 दिवसांपूर्वी द्यावी लागेल नोटीस, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर राज्य सरकारचा 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026' हा कायदा संमत झाला आहे.
E20 जनता पार्टी: ऑनलाईन चळवळीमुळे भारतातील इथेनॉल-मिश्रित इंधनाविरोधातील आंदोलनाला वेग
भारत सरकारच्या E20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात दिल्लीमध्ये तीन मोठी आंदोलनं होणार आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती पाऊस? हवामान अंदाज काय सांगतो?
भारतीय हवामान विभागाने 3 ऑगस्टला सकाळी 8.30 वाजता प्रसिद्ध केलेल्या हवामान अहवालानुसार गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोठे किती पाऊस झाला हे जाणून घ्या.
देशव्यापी विद्यार्थी आंदोलनावेळी गोव्यात मोर्चाचे आयोजन करणाऱ्या अमरीन शेखची पोलिसांकडून चौकशी
माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर गोव्यातील आझाद मैदानावर जल्लोषाचंही आयोजन करण्यात आलं होतं.
तज्ज्ञांचे मत: 'आंदोलनातील CJP समर्थकांना झालेल्या जखमा या पेलेट गनच्या जखमांसारख्याच'
गेल्या आठवड्यात विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या काही समर्थकांना झालेल्या जखमा या पेलेट गन्समुळे झाल्या असल्याची पुष्टी स्वतंत्ररीत्या काम करणाऱ्या शस्त्र तज्ज्ञांनी बीबीसीला दिली.
'महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडून दिल्याची संशयिताची कबुली'
एका व्यक्तीने एका 38 वर्षीय महिलेची हत्या करून तिला सुटकेसमध्ये भरले आणि तिला एका निर्जन स्थळी सोडून दिले. अशी कबुली संबंधित व्यक्तीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अचानक आलेला मृत्यू आणि तरुणामुळे सहा जणांना मिळालं जीवनदान
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, अवयवदानासाठी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' अर्थात मानद सलामीसह अखेरचा निरोप देण्यात आला.
पहिलं प्रेम विसरणं इतकं कठीण का असतं? मेंदूमधल्या हार्मोन्सचा असा असतो संबंध
अनेक लोकांसाठी आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडण्याचा अनुभव हा त्यांच्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो.
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
शॉर्ट व्हीडिओचा शेवट
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जंतर मंतरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल मराठी महिलांनी काय सांगितलं?, वेळ 7,45
20 जुलैला जंतर मंतर ते संसद इथे झालेल्या आंदोलनादरम्यान गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे.
व्हीडिओ, 'त्याला मायग्रेनचा त्रास'; अभिजीत दिपकेंच्या वडिलांनी मुलाच्या आरोग्याविषयी काय सांगितलं?, वेळ 3,36
जंतर-मंतर इथे CJP च्या निषेध मोर्चासाठी जमलेले आंदोलक आणि RPF जवान यांच्यात गोंधळ पहायला मिळाला.
व्हीडिओ, सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारेंपेक्षा किती वेगळं? निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत, वेळ 6,02
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील उपोषणाचा आज (19 जुलै) 22 वा दिवस आहे. सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची CJP आंदोलनातून मुलाखत.
व्हीडिओ, NEET पेपरलीकनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा व्हायला हवा का? अण्णा हजारेंनी दिली ही प्रतिक्रिया, वेळ 5,25
NEET पेपरलीकनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि त्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीसह सोनम वांगचूक यांच्याकडून होत असलेली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावर अण्णा हजारे काय म्हणाले? जाणून घ्या
व्हीडिओ, पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं त्या क्षणाचा Video , वेळ 0,50
जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलंय.
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
